Parel · Lalbaug · Mumbai

महाराष्ट्राची खरी चव

Experience the True Taste of Maharashtra

कोकणच्या किनाऱ्यापासून मुंबईच्या हृदयापर्यंत, मालवणी मसाले, ताजी मासळी आणि आपुलकीचा पाहुणचार. अस्सल महाराष्ट्रीयन, मालवणी आणि कोकणी जेवण, मस्त गावरानमध्ये.

Authentic Malvani Taste
Our Specialties

चव जी लक्षात राहील

कोकणच्या ताटातील खास पदार्थ

Today’s Offers

खास ऑफर्स

आमचे रेस्टॉरंट · About Us

चव अस्सल, पाहुणचार मनापासून

मस्त गावरान म्हणजे कोकण आणि महाराष्ट्राच्या खाद्यपरंपरेचा मुंबईतला हक्काचा पत्ता. पारंपरिक मसाले, ताजी मासळी, मटन आणि घरगुती शाकाहारी पदार्थ, सगळं काही आपुलकीने आणि अस्सल चवीने तयार केलेलं.

Crisp tawa-fried bombil, surmai and pomfret, rich crab and prawn masalas, mutton thalis with rassa, and wholesome vegetarian thalis with bhakri, ghavne and sol kadhi.

12Menu categories
3Coastal cuisines
2Services daily
आम्हाला भेट द्या
Visit Us

मस्त गावरान, परळ

पत्ता व संपर्क

Address
Phone / WhatsApp
Instagram

वेळ · Opening Hours

GSTसर्व दरांवर ५% GST वेगळा · 5% extra
Contact Us · संपर्क

Have a question? Just give us a call!

कोणत्याही चौकशीसाठी किंवा प्रश्नांसाठी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा.

Have a question or need assistance? Reach out to us directly at {phone} — we’re happy to help!

💬📞